माझा विठ्ठलु गोविंद!!
चंद्रभागेतीरी नांदे माझी विठू माऊली
पंढरी हे भाग्यवंत, लाभे कल्पवृक्षाची सावली II धृ II
जाहला हो गजर विठूचीया नामाचा,
परमानंदे विहरतो भक्त मी माऊलीचा II १ II
सावळे हे रूप कसे भावले मनाला,
विठ्ठलू रे आता, केवळ तुझा ध्यास मजला II २ II
कर कटेवरी ठेवूनिया समर्थ राजा पंढरीचा,
करी दुबळ्यास माया, गून्हेगारा देई सजा II ३ II
असे अथांग सागर पंढरीनाथाच्या दयेचा,
मोह मज आवरेना रूप पाहण्याचा त्याचा II ४ II
चंद्रभागा झाली ऋणी विठ्ठलाचे नाम स्मरी,
पांडुरंगाच्या नामोल्लेखाने दुमदुमली अवघी पंढरी II ५ II
माझा पंढरीचा राजा म्हणे सत्कार्य व्हा अर्पण,
करा समाजाची सेवा, सत्यामार्गे करा भ्रमण II ६ II
आता इप्सित केवळ एक, वाणीत असावा सदा पांडुरंग,
विठ्ठलाच्या भक्तिरसात लीन टाळ नि मृदुंग II ७ II
दास नाथाचा म्हणे हा माझे माहेर पंढरी,
नाथाच्या ह्या विश्वामध्ये भाक्तीवेचीच संचारी II ८ II
असे मानवसेवेत माझ्या माऊलीचा उद्देश,
माणुसकीच लेण जपा, असे विठूचा संदेश II ९ II
साऱ्या विश्वाच्या काळजीत नसे भगवंताला विराम,
म्हणूनच गोविंदा-चरणी ज्ञानेश्वर तुकाराम II १० II
- सुधांशु
My Blog List
Thursday, November 18, 2010
Tuesday, July 6, 2010
"पाउस"
येथे माणुसकीच्या गाडीला ब्रेक लागलाय,
वादाच्या भोवर्यात येथील समाज अडकलाय.
अवनति पंकात माणुस घोरत पडला आहे,
दू:खनिद्रेने तो कमजोर ज़ाला आहे.
माणुसकीच ख़त घालून इथे पीक उगवल जातं,
अद्न्यांतिमिरात माणसाचं आयुष्य ज़िजत, खंगत राहतं.
लोक येथील वाहताहेत निराशेचा अवजड पहाड़,
देवा, आता ह्या देशात तूच आशेचा पाउस पाड़ !!!
तुज्या कृपेच्या वर्षावाने हा देश नक्कीच जागेल,
आनंद आणि एकजुटिच निशान जगभर मिरवेल!
ह्यांच्या दू:खाचा परिघ वाढतोय सताड,
म्हणुनच - "देवा ह्या देशात पाउस पाड़!!!"

Thursday, May 27, 2010
Hope
A storm clashed out in seconds few
carrying wrathful waves of grieve
But,the one who stands with an optimistic view,
Is the 'MAN' whom we believe............
everything was destroyed
only a fire of fearful peace was Blooming,
But he found , it was a 'light of hope' emerging......
The day was frightened and turned into a night
The darkness had enchanted the whole sight
'He' was strong enough to make it bright
With a fire of intense motivation He won the fight...........
Really a Beam of Hope can turn the tide
But it is essential to have your thinking angle wide....

Subscribe to:
Posts (Atom)